लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने काही काळातच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलं... सर्वसामान्य माणसासोबतच बॉलीवुड किंवा मराठी चित्रपटसृष्टी मधील कलाकारांना देखील अनेक धक्कादायक अनुभवांना सामोरे जावे लागते. <br /><br />